कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र :
कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी इच्छुक १८ ते ५० या वयोगटातील उमेदवारांना विविध योजनांतर्गत कौशल्य विकासाचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. खालीलप्रमाणे मुख्यत्वे २ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे -
१.अल्प मुदतीचे प्रशिक्षण (Short Term Training): रोजगारासाठी आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी NSQF संलग्न विविध अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. यामधील अभ्यासक्रमांचा प्रशिक्षण कालावधी सर्वसाधारणपणे ६०० तासांपर्यंत आहे. तद्नंतर त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन केले जाते. यशस्वी उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यात येते. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना रोजगार / स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.
Sarthi Scheme
Short Term Skilling (STS) : This type of training consist of Skill Development Training of NSQF aligned courses to mainly fresher candidates. Maximum Training duration is upto 600 hours. Eligible candidates within the age group of 18 - 50 years can enroll themselves for short term skilling. After training by selected Training providers, there will be an assessment by Assessment agency. Successful candidates will be awarded Certification. Employment / self employment opportunities will be provided to successful candidates.